Mission scholar present's मिशन स्कॉलरशिप हे app स्कॉलरशिप (इ.5 वी) (scholarship 5th) परीक्षेला बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी बनवले आहे.
app ची वैशिष्ट्ये :
१) या अॅपमध्ये 5 वी शिष्यवृत्ती परीक्षेत अपेक्षित असणारे व बुद्धिला चालना देणाऱ्या प्रश्नांचा समावेश नियमितपणे केला जाणार आहे.
२) अॅपमध्ये प्रश्न आपोआप अॅड होणार आहेत. नविन प्रश्न अॅड झाल्याचे नोटीफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळणार.
३) वर्षभरात 5000+ पेक्षाही अधिक प्रश्न मिळणार.
४) गुणवत्ता व आत्मविश्वास वाढविणारे एकमेव अॅप.
scholarship 5th std
5th std scholarship
5 vi scholarship
5 वी स्कॉलरशिप
५ वी स्कॉलरशिप
शिष्यवृत्ती ५ वी
५ वी शिष्यवृत्ती
शिष्यवृत्ती app
स्कॉलरशिप app
शिष्यवृत्ती परीक्षा तयारी app